सहकुटुंब सहपरिवार | 12 october 2020 episode

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये संपूर्ण घरावर खूप मोठे संकट आलेले आहे.

मोरेंचे दुकान जाते कि काय अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे .

१२ ऑक्टोबरच्या सहकुटुंब सहपरिवार च्या भागात अवनी दुकान वाचवणार आहे.
ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

अवनी वाचवू शकेल का मोरेंचं दुकान…?
‘सहकुटुंब सहपरिवार’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!