Live सांग तू आहेस का मालिकेचे कलाकार

स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून सांग.. सांग तू आहेस का ही मालिका सुरु होत आहे.

त्यानिमित्त या मालिकेतील प्रमुख कलाकार ‘सिद्धार्थ चांदेकर’, ‘शिवानी रांगोळे’ आणि ‘सानिया चौधरी’ यांच्याशी Live गप्पा..

पहा हे कलाकार काय म्हणाले या मालिकेबद्दल ! खालील व्हिडिओमध्ये जाऊन पहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!