आई कुठे काय करते या मालिकेचा या रविवार ८ नोव्हेम्बर ला महाएपिसोड होणार आहे.
अनिरुद्धचे लफडे सर्वांनाच समजले आहे . रविवारच्या भागात तो अरुंधतीला घराबाहेर काढेल का?
त्या भागात काय होणार ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.
अरुंधती अनिरुद्धची खूप जिरवणार आहे.