aai kuthe kay karte | 11 January episode

आई कुठे काय करते या स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजत असलेल्या मालिकेमध्ये अरुंधती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अनिरुद्धच्या घटस्फोट देण्याचा विचार करत आहेत.

तेव्हा कांचन व ईशा तिला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. watch latest best scene of aai kuthe kay karte marathi serial

तेव्हा सर्वांना अरुंधती काय म्हणते ते पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.

please do comment if you like marathi nati

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!