Aai Kuthe kay karte| 11 oct 2020

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या घरातील प्रत्येकी व्यक्तीची सत्य समजल्यावर काय अवस्था होते ते आपण पाहू शकता.

ईशाला जेव्हा याबद्दल समजले तेव्हा तिच्या बालपणावर नक्कीच मोठा आघात झाला.

ईशाला तिचे आईबाबा पुन्हा एकत्र हवे आहेत. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता.

Aai Kuthe Kay Karte star pravah

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!