aai kuthe kay karte | 12 november 2020

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या अनिरुद्ध अरुंधतीला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

परंतु आप्पा व मुले अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत.

अरुंधतीचे रूप आत्मविश्वासाने भरून गेलेले आहे. खालील छान विडिओ तुम्ही पाहू शकता.

best video of aai kuthe kay karte todays episode.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!