aai kuthe kay karte best scene | 1 december

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये पाडव्याच्या वेळी अरुंधती अनिरुद्धाला कशी दूर लोटते ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

तात्या समोर अनिरुद्धच्या सगळे प्रताप अरुंधती उघड करते.

तात्यापन अरुंधतीच्या पाठीशी उभे राहतात व अनिरुद्धला चांगलाच धडा शिकवतात.

Aai Kuthe Kay Karte

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!