Big boss marathi 4 contestant-Prasad Jawade Biography

Big Boss Marathi 4 मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये contestant म्हणून एन्ट्री केलेला तसेच मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटामध्ये काम करणारा मराठी अभिनेता म्हणजेच प्रसाद जावडे (Prasad Jawade Biography in Marathi).आज आपण त्याच्या विषयी ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत

पर्सनल इन्फॉर्मेशन (Personal Information of Prasad Jawade)
खरं नाव-प्रसाद प्रमोद जावडे (Prasad Pramod Jawade
जन्म 30 नोव्हेंबर 19८8 पुणे
वय 34 वर्षे
शिक्षण -इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून डिप्लोमा


प्रसाद जावडेला कोल्हापुरी चिकन खाण्याचे खूपच अवघड आहे आणि तो ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफी करण्यामध्ये इंट्रेस ठेवतो त्याचे Instagramवर सध्या 13000 एवढे followers आहेत. Instagram Link

त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास प्रसादला सर्वप्रथम शिक्षणाची आवड होती म्हणून त्याने आयटी मधून डिप्लोमापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला मालिकेमध्ये काम करण्यासाठी आवडू लागले आणि त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्याची सर्वात पहिली मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना, कुलस्वामिनी, झी मराठीवरील असे हे “कन्यादान यामधली त्याची कार्तिक ची भूमिका खूपच गाजली नंतर तो आपल्याला सारे तुझ्याच साठी या सिरीयल मध्ये कलाकाराच्या भूमिकेत दिसला नंतर त्याने अहिल्याबाई होळकर या मालिकेमध्ये सुद्धा काम केलेला आहे.

Prasad Jawade

त्यानंतर Prasad Jawadeआपल्याला अग्निपंख या नाटकामध्ये दिसला. हे नाटक सुद्धा खूपच गाजलं मराठी चित्रपट मिस्टर अँड मिसेस सदाचारी आणि क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रसाद आपल्या ला एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. तसेच हिंदी चित्रपट आणि चीचोरे (chhichhore) या चित्रपटामध्ये सुद्धा प्रसाधने छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत.

हिंदी मालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका खूपच गाजली सध्या तो आपल्याला बिग बॉस मराठीच्या Big boss marathi 4 चौथ्या पर्वामध्ये एक स्पर्धक (Contestatnt) म्हणून दिसून येत आहे.

पाहूयात प्रसादच्या फॅमिली विषयीची माहिती प्रसादची मोठी बहीण प्रीती गोजे आणि गर्लफ्रेंड रक्षा शेती ही त्याची दोन वर्षांपूर्वीची गर्लफ्रेंड होती तर अशी आहे प्रसाद ची पूर्ण लाईफ स्टाईल!
तर तुम्ही बिग बॉस मध्ये प्रसाद ला सपोर्ट करत आहे का आणि त्याचा प्रवास तुम्हाला आवडतो का जरुर सांगा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!