मुलगी झाली हो या मालिकेत आर्या व रोहन यांच्यासोबत शौनक आणि दिव्या यांच्या लग्नाची पण घोषणा होणार आहे. mulgi zali ho
शौनक ला तर माऊ बरोबर लग्न करायचे असते त्यासाठी तो काय करतो ते तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
मुलगी झाली हो उद्या रविवार ६ डिसेम्बर ला महा एपिसोड रोजी हे घडणार आहे.