मुलगी झाली हो या मालिकेमध्ये रोहन सध्या घरजावई बनण्यासाठी तयार झालेला आहे तर विलास त्याला घरी घेऊन जाण्यासाठी राजनच्या घरी येतो.
तेव्हाचा थरारक व्हिडीओ तुम्ही खाली पाहू शकता. विलासाची असिटिंग तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा
Mulgi Zali Ho Best Scene