फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील आजच्या भागातील बेस्ट सीन तुम्ही खाली पाहू शकता
जेव्हा शुभम व जिजीअक्कांना समजते की, कीर्तीचा फोटो पपेरमध्ये छापून आलेला आहे तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो.
आता जिजि अक्का कीर्तीला माफ करतील कि नाही ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. watch Phulala Sugandh Maticha todays episode promo