sahkutumb sahparivar | सहकुटुंब सहपरिवार

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सर्वात गाजलेला सीन खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.

जेव्हा अंजी व पश्या सायकलवर सासुरवाडीला जात असतात. अंजी व पश्या यांचे संभाषण जेव्हा पण होते तेव्हा खूप भारी वाटते .

पहा खालील विडिओ.तुम्हाला अंजी व पश्या यांची जोडी कशी वाटते ? ते प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.

सहकुटुंब सहपरिवार star pravah marathi serial, anjni and pashya

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!