संभाजी 1689 हा चित्रपट का प्रदर्शित झाला नाही? sambhaji 1689 full movie

sambhaji 1689 full movie

जय शिवराय मित्रांनो,

आपल्यापैकी खूप लोकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ‘संभाजी 1689’ हा चित्रपट २०१४ साली बनवलेला माहीत असेल, ३१ डिसेंबर २०१४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.पण नेमके काय झाले ज्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. ते आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण त्या चित्रपटाचे ट्रेलर पाहुयात. Link

तर मित्रांनो, आपल्यापैकी १०० टक्के लोकांच्या अंगावर हा ट्रेलर पाहून काटा आला असेल, स्वाभिमान नक्कीच १०० पट वाढला असेल.

हेच कारण होते हा चित्रपट प्रदर्शित न होण्यामागचे.हा ट्रेलर पाहूनच अंगावर काटा येतो मग चित्रपट पाहिल्यावर काय झाले असते विचार करा. या ट्रेलर मध्ये एका ठिकाणी औरंग्या छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतो की, इस्लाम कबूल कर… हेच मुख्य वाक्य होते त्यामुळे हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला असता त्यामुळे कुणीतरी मोठ्या राजकारणी व्यक्तींनी ह्या चित्रपटावर बंदी आणली.

दुर्देवाची गोष्ट म्हणजे २०१४ साली येत असलेल्या या चित्रपटाचे ट्रेलर सर्वच्या सर्व प्रसारमाध्यमे, टी वी चॅनेल वाले यांनी दाखवले नाही. डॉ. अमोल कोल्हेनां सुद्धा सुरवातीस स्वराज्य रक्षक संभाजी मालिका दाखवण्यास खूप टीव्ही चॅनेलसने विरोध केला होता.

त्याकाळी लोकांना छत्रपती संभाजी महाराज हे वादग्रस्त वादळ वाटत होते. परंतु अमोल कोल्हे यांच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेने सर्व जगाला दाखवून दिले की, स्वराज्याचा हा धाकला धनी हे किती महान होते.त्याबद्दल.

Sambhaji 1689 Full Movie
Sambhaji 1689 Full Movie

संभाजी १६८९ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश दुलगज होते. त्यांनी त्यावेळी चित्रपट प्रदर्शित न होण्यामागे आर्थिक अडचनीचे कारण सांगितले होते. आम्हा शिवभक्तांची एकच इच्छा आहे की, या चित्रपटातील वादग्रस्त सीन काढून टाकून हा चित्रपट सर्व जगासमोर आणवा.

शिवप्रेमींनो, हा व्हिडिओ इतका share करा की, त्याकाळी विरोध करणाऱ्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहचली पाहिजे जेणेकरून त्यांनी केलेल्या मोठ्या घोडचूकीची त्यांना जाणीव होईल. व हा चित्रपट सर्व जगात प्रदर्शित होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!