स्टार प्लस या वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका ” साथ निभाना साथिया-२” पुन्हा नवीन रुपामध्ये येणार आहे. Sath Nibhana Sathiya 2
आपल्यापैकी खूप जन या मालिकेची वाट पाहत होते. तर लवकरच हि मालिका येत आहे.
या मालिकेचा पहिला विडिओ कसा असेल ते खालील व्हिडिओमध्ये पहा.