मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळेच मानतो. एक खरा शिवभक्त म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गारद म्हणजेच शिवगर्जना यायला हवी. कारण शिवाजी महाराज जयंती असो वा अनेक ऐतिहासिक कार्यक्रम असो. व्यासपीठावर आपल्याला बोलण्यासाठी शिवगर्जना हवी असते.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शिवगर्जना Lyrics किंव्हा शिवाजी महाराज गारद Lyrics आपण घेऊन आलेलो आहोत. ही गारद नक्कीच सर्वांसोबत शेअर करा. एक खरा शिवभक्त, मावळा असाल तर शिवाजी महाराज गारद lyrics पाठ करा.
We all respect our true god Chhatrapati Shivaji Maharaj. As a true devotee of Shiva, we should come to the Garad (Shiv Ghoshna) of Chhatrapati Shivaji Maharaj i.e. Shivgarjana. Because whether it is Shivaji Maharaj Jayanti or many historical events. We need a roar to speak on the platform. In today’s blog we have brought Chhatrapati Shivaji Maharaj Shivagarjana Lyrics or Shivaji Maharaj Garad Lyrics in marathi. Definitely share this garad with everyone. If you are a true Shiva devotee, recite Shivaji Maharaj Garad lyrics as well as shivaji maharaj shivgarjana. below is the lyrics of shivgarjana
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम…
महाराssssज..
गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..
सुवर्णरत्नश्री पती..
अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत
न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत
राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज…
राजा शिव छत्रपती महाराजांचा
विजय असो
आशा करतो तुम्हाला ही शिवगर्जना Lyrics नक्कीच उपयोगात आली असेल