sukh mhanje nakki kay asta | 27 December Promo

शालिनीच्या अशा वागण्यामुळे जयदीपचा राग अनावर…’सुख म्हणजे नक्की काय असतं !’ महाएपिसोडरवि. २७ डिसेंबर दु. १:०० आणि रात्री ८:०० वा. Star प्रवाह वर…

सुख म्हणजे नक्की काय असता या मालिकेमध्ये शालिनी व उदयने खोटे बोलून गौरीचा मृत्यू झाला असे सांगतात.
त्यानंतर गौरीचा अंत्यविधी सुरु असताना जयदीप गौरीला घरी घेऊन येतो व शालिनीवर खूप भडकतो.

पहा तर हा खूप छान खालील व्हिडीओ.

2 thoughts on “sukh mhanje nakki kay asta | 27 December Promo”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!