Top 10 Marathi Tv show and Channel-July 2021

रसिकांनो, आपण या पोस्टच्या माध्यमातून मराठी टीव्ही चॅनेल्स आणि मराठी टीव्ही सिरीयलची टी आर पी जाणून घेणार आहोत. Marathi TOP TV Serial TRP-updated on July 2021

BARC TV Serial TRP-WEEK 25 – कालावधी -१९ जून २०२१ ते २५ जून २०२१

TRP स्थान मालिकेचे नाव TRP गुण 
1मुलगी झाली हो 6.3
2सुख म्हणजे नक्की काय असतं 6.1
3रंग माझा वेगळा5.2
4फुलाला सुगंध मातीचा 4.6
5देवमाणूस 4.2
6आई कुठे काय करते 4.1
7येऊ कशी तशी मी नांदायला 3.9
8सहकुटुंब सहपरिवार 3.7
9सांग तू आहेस का 3.5
10स्वाभिमान शोध अस्तित्वाचा 3.4

या आठवड्यामध्ये मुलगी झाली हो या मालिकेने बाजी मारली आहे तर आई कुठे काय करते हि मालिका खूप घसरली आहे. तुम्हाला काय वाटते कोणत्या मालिकेने अव्वल स्थान मिळवायला हवे होते, प्रतिक्रया देऊन नक्की कळवा .

आता यानंतर आपण कोणत्या चॅनेलने बाजी मारली ते जाणून घेऊयात.

BARC TV Channel TRP-WEEK 25 – कालावधी -१९ जून २०२१ ते २५ जून २०२१.

TRP स्थान चॅनेल नाव TRP रेटिंग 
1स्टार प्रवाह1179.75
2झी मराठी650.95
3कलर्स मराठी608.82
4SONI मराठी405.3

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!