अनिरुद्धला होणार अटक | aai kuthe kay karte

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्धला अटक होणार आहे.

येत्या रविवारच्या म्हणजेच १३ डिसेंबरच्या महा एपिसोड मध्ये हे घडणार आहे.

शेखर घरी पोलीस घेऊन येणार व अनिरुद्धची खूप जिरवणार आहे. अनिरुद्धला होणार अटक
तेव्हा पहा नेमके काय घडेल ते खालील व्हिडिओमध्ये

must see the aai kuthe karte

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!