अरुंधतीमुळे अनिरुद्धच्या फुटला घाम | aai kuthe kay karte

अरुंधतीमुळे अनिरुद्धच्या फुटला घाम । आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध अरुंधतीला मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

आपण नसल्यामुळे अरुंधती पैसे कसे कमावणार त्याला वाटते. व तो तिला बोलून दाखवतो.

पण त्यावर अरुंधती त्याला सडेतोड उत्तर देते ते तुम्ही खालील व्हिएओमध्ये पाहू शकता .

1 thought on “अरुंधतीमुळे अनिरुद्धच्या फुटला घाम | aai kuthe kay karte”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!