आई कुठे काय करते | yash vs anirudh

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये खालील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, यश अनिरुद्ध घरी आला म्हणून त्याच्यावर खूप ओरडतो.

अनिरुद्ध निमूटपणे ते सर्व ऐकून घेतो. तेव्हा अरुंधती तिथे येते व यशला अनिरुद्ध बरोबर असे बोलू नकोस असे सांगते

आई कुठे काय करते हि मालिकाआपल्या सर्वांनाच खूप आवडते. अरुंधतीचा अभिनय तर खूप वास्तविक आहे. पहा तर हा खूप छान खालील व्हिडीओ.

आई कुठे काय करते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!