छत्रपती राजाराम महाराज चरित्र वा. सी. बेंद्रे | pDF

इतिहासाचे भीष्मकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे पुस्तक वाचणे म्हणजे खूप मोठे भाग्य असते. आपण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा बराच इतिहास माहिती करून घेतलात. आता स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र माहिती करून घेऊयात.

छत्रपती राजाराम महाराजांचे वा. सी. बेंद्रे यांनी लिहलेले चरित्र आपण विनामूल्य वाचू शकता. मराठी आणि इंग्लिश मध्ये हे पुस्तक दिलेले आहे.

छत्रपती राजाराम महाराज चरित्र

श्री-छत्रपती-राजाराम-महाराज-यांचे-चरित्र

तुम्हाला छत्रपती राजाराम महाराजांचे पुस्तक कसे वाटले ते नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणती पुस्तके वाचायला आवडतील ते कमेंट करून कळवा.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुस्तक विनामूल्य वाचायचे असेल तर येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!