शेवटी अरुंधतीने दिले अनिरुद्धला घटस्फोटाचे पेपर्स | aai kuthe kay karte

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये शेवटी अरुंधतीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अनिरुद्धच्या हातात घटस्फोटाचे कागद दिले.

त्याबद्दलचा विडिओ तुम्ही खाली पाहू शकता. Aai Kuthe Kay Karte marathi serial

१५ जानेवारीच्या भागात हे घडणार आहे. आई कुठे काय करते हि मालिका सर्वांनाच खूप आवडते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!