आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभिषेक, अरुंधती व अंकिता यांचे संभाषण तुम्ही खाली पाहू शकता.
अभिषेकला अंकिताबरोबर नाते ठेवायचे नाही. अंकिता आता परत अभिषेकच्या पाठी लागली आहे.
अभिषेक अंकिताला विरोध करतो पण अंकिता तिचे अंकिता ऐकत नाही. तेव्हा अरुंधती अंकिताला चांगलीच सुनावते.
खालील व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण संभाषण ऐका.