Aai kuthe kay karte | 21 January

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधतीचा खूप छान विडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

सध्या मालिकेमध्ये अरुंधती अनिरुद्धच्या घटस्फोट देत आहे. तेव्हा अनिरुद्ध अरुंधती समोर सही करून घटस्फोटाचा कागद आणत असतो.

खालील विडिओ तुम्हला कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!