rang maza vegla | 24 January Mahepisode

रंग माझा वेगळा या मालिकेच्या रविवारच्या महा एपिसोड मध्ये आपण पाहू कि, कार्तिकला दीपाच्या प्रेग्नन्सीची बातमी समजते.

कार्तिक लगेच दीपाला सौंदर्याकडे घेऊन येतो व सौंदर्याला आलिंगन देऊन तू आजी व मी बाबा होजणार आहे असे सांगतो.

ते ऐकून सौंदर्याला धक्का बसतो. व ती दीपाला दूर लोटून देते. येत्या रविवारी होणारा हा महाएपिसोड पाहून माज्या येणार आहे.

येत्या रविवारी होणारा हा महाएपिसोड पाहून माज्या येणार आहे. Rang Maza Vegla star pravah

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!