छत्रपती संभाजी महाराजांनी मुजुमदार अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांना यांना हत्तीच्या पायी दिले होते त्यानानंतर संभाजी महाराजांचे मंत्रिमंडळ सविस्तरपणे आपण जानून घेणार आहोत. आम्हाला खूप प्रतिक्रिया आल्या की, अण्णाजी दत्तो यांच्यानंतर सुरणीस/ मुजुमदार पद कुणास मिळाले.चला तर जाणून घेऊयात सविस्तरपणे.
१.स्वराज्याचे पेशवे-निळो मोरेश्वर ( १६८१-अखेरपर्यंत)
२.अमात्य / मुजुमदार-रघुनाथ नारायण हणमंते (जानेवारी १६८२ ते ८३) त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण रघुनाथ (१६८३ ते अखेरपर्यंत)
३.सुरणीस-आबाजीं सोनदेव (१६८१) त्यानंतर रामचंद्र नीलकंठ भादनेकर (१६८२ ते १६८५) त्यानंतर शंकराजी नारायण गाडेकर (१६८५ ते अखेर पर्यंत)
४.डबीर– जनार्दन पंत हणमंते (१६८१-८३) त्यानंतर वासुदेव जनार्दन आणि बाळकृष्ण जनार्दन.(१६८३-१६८८)
५.वाकनवीस-दत्तात्रय त्रिमल (१६८१)
त्यानंतर रामचंद्र मुतालिक (१६८२-अखेरपर्यंत)
६.सेनापती– हंबीरराव मोहिते (१६८१-१६८७) त्यानंतर म्हालोजी घोरपडे (१६८७ ते अखेरपर्यंत)
७.पंडितराव दानाध्यक्ष-मोरेश्वर रघुनाथ (१६८१-१६८६) त्यानंतर केशव पंडित (१६८६-अखेरपर्यंत)
८.न्यायाधीश– प्रल्हाद निराजी (१६८१ ते अखेरपर्यंत)
खाली फोटो दिलेले आहे त्यात तुम्ही सर्व मंत्री त्यांचे कार्य कोणकोणते होते त्याबद्दल सविस्तरपणे वाचा



खूप छान
Pingback: संभाजी महाराजांचा खरा फोटो sambhaji maharaj Original Photo —
छंदोगामात्य चे अर्थ व जबाबदाऱ्या सविस्तर सांगा ही नम्र विनंती..