संभाजी महाराजांनी मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणत्या नवीन व्यक्ती नेमल्या.

छत्रपती संभाजी महाराजांनी मुजुमदार अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांना यांना हत्तीच्या पायी दिले होते त्यानानंतर संभाजी महाराजांचे मंत्रिमंडळ सविस्तरपणे आपण जानून घेणार आहोत. आम्हाला खूप प्रतिक्रिया आल्या की, अण्णाजी दत्तो यांच्यानंतर सुरणीस/ मुजुमदार पद कुणास मिळाले.चला तर जाणून घेऊयात सविस्तरपणे.

१.स्वराज्याचे पेशवे-निळो मोरेश्वर ( १६८१-अखेरपर्यंत)
२.अमात्य / मुजुमदार-रघुनाथ नारायण हणमंते (जानेवारी १६८२ ते ८३) त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण रघुनाथ (१६८३ ते अखेरपर्यंत)
३.सुरणीस-आबाजीं सोनदेव (१६८१) त्यानंतर रामचंद्र नीलकंठ भादनेकर (१६८२ ते १६८५) त्यानंतर शंकराजी नारायण गाडेकर (१६८५ ते अखेर पर्यंत)
४.डबीर– जनार्दन पंत हणमंते (१६८१-८३) त्यानंतर वासुदेव जनार्दन आणि बाळकृष्ण जनार्दन.(१६८३-१६८८)
५.वाकनवीस-दत्तात्रय त्रिमल (१६८१)
त्यानंतर रामचंद्र मुतालिक (१६८२-अखेरपर्यंत)
६.सेनापती– हंबीरराव मोहिते (१६८१-१६८७) त्यानंतर म्हालोजी घोरपडे (१६८७ ते अखेरपर्यंत)
७.पंडितराव दानाध्यक्ष-मोरेश्वर रघुनाथ (१६८१-१६८६) त्यानंतर केशव पंडित (१६८६-अखेरपर्यंत)
८.न्यायाधीश– प्रल्हाद निराजी (१६८१ ते अखेरपर्यंत)

खाली फोटो दिलेले आहे त्यात तुम्ही सर्व मंत्री त्यांचे कार्य कोणकोणते होते त्याबद्दल सविस्तरपणे वाचा

संभाजी महाराज मंत्रिमंडळ
sambhaji maharaj mantri mandal
Annaji fatto surnis
Annaji datto surnis
Sambhaji maharaj mantrimandal

3 thoughts on “संभाजी महाराजांनी मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणत्या नवीन व्यक्ती नेमल्या.”

  1. Pingback: संभाजी महाराजांचा खरा फोटो sambhaji maharaj Original Photo —

  2. ऍड. संदीप डोंगळे

    छंदोगामात्य चे अर्थ व जबाबदाऱ्या सविस्तर सांगा ही नम्र विनंती..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!