छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये विविधअंगी भूमिका साकारत. आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता म्हणजे वरद चव्हाण. वरद हा दिवांकर ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच वर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच बाबा होणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.

त्यानंतर आता अखेर वरदच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. त्याला मुलगी झाली आहे वरद ने मुली सोबत चे फोटो पोस्ट करत. हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहेया फोटोवरून चिमुकल्या परी च्या आगमनाने वरद खूपच खूश झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.

त्यांच्या या पोस्टवर अभिनेते विकास पाटील,आदिनाथ कोठारे,पल्लवी पाटील अशा अनेक सेलेब्रेटी सह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर आपल्या Rajmudraofficial परिवारातर्फे हि अभिनेता वराड चे खूप खूप अभिनंदन.