तुमचे व्यक्तिमत्त्व स्वराज्यातील कोणत्या व्यक्तीशी जुळते ते जाणून घ्या.

तुमचे गुण स्वराज्यातील कोणत्या व्यक्तीशी जुळतात जाणून घ्या लगेच

मित्रांनो आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मराठी वीरांच्या सहवासाने स्वराज्य निर्माण केले होते.अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
आपल्याला आपल्या पूर्वजांचा अभिमानच आहे. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज हे पकडले गेले होते. आपल्यापैकी अनेकांच्या मनात असे अनेक वेळा आले असेल की, या दुर्दैवी प्रसंगी आपण शम्भूराजांचे संरक्षक म्हणून असतो तर् आपला राजा वाचला असता तसेच बहिर्जी नाईक , हंबीरराव मोहिते जरी जिवंत असते तर आपले राजे वाचले असते.
या लेखात विविध प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की तुमचे गुण स्वराज्यातील कोणत्या व्यक्तीशी जुळतात.

बाजींद चे लेखक यांची गाजलेली धना कादंबरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

11 thoughts on “तुमचे व्यक्तिमत्त्व स्वराज्यातील कोणत्या व्यक्तीशी जुळते ते जाणून घ्या.”

 1. Ghude Gurunath Madhukar

  राजे पुन्हा जन्माला येऊ नका…. कारण तुमचे काही मावळे आता लालची, गद्दार, फितूर झालेत…. तुमचे वीर केसांचा कोंबडा बनवून दाढीचा कट मारून फिरत आहेत आणि वीरांगना डीजे वर थिरकत आहेत आणि व्हॉट्स ऍप फेसबुक मध्ये पहारा देत आहेत….. माफ करा माझ्यासारख्या नालायक मावल्याला मी आता डोमकावळा झालोय

 2. Mahesh Shinge Jaysingpur

  This is fact now a days , that we all not follow work & thoughts of Maharaj. But today’s need that we are copy the work of Shivaji Maharaj and get inspiration form their work and thoughts.

 3. राजेंद्र देशमुख

  “जानता राजा”सद्यस्थितीत प्रशासकीय अधिकारी पदाच्या लोकांनी श्री छत्रपतींचे गुनग्रहण करुन सामान्य लोकांचे संरक्षण करण्याकडे लक्षदेणे अत्यंत आवश्यक आहे.

 4. रविंद्र विष्णु लक्ष्मी संकपाळ

  होय खरं आहे, खरे महाराज कोणालाच कळले नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!