शिवमित्रांनो
छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र नेमके कोणते?याविषयीच्या मागील लेखात आपण जाणून घेतलेले होते की, इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांना १९३३ रोजी महाराजांचे अस्सल चित्र भेटले.
जर आपण अजून आपल्या देवाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र पाहिले नसेल तरर येथे क्लिक करा.
त्या लेखात असे लिहलेले होते की, १९३३ पूर्वी इब्राहिमखान याच्या चित्रालाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र समजत होतो. आपल्यापैकी खूप जणांनी कंमेंट करून विचारले की, आम्हाला ते इब्राहिमखानाचे चित्र पहायचे आहे.तर आजच्या या लेखात आपणास ते चित्र व त्याच्यामागील इतिहास कळेल.
तर मित्रांनो, औरंगेजबाच्या दरबारामध्ये मीर मोहम्मद नावाचा चित्रकार होता. त्याने हे इब्राहिम खानाचे चित्र १६७२ साली काढलेले होते.आणि त्याचवेळेस युरोपीय इतिहासकार निकोलस मनूची औरंगजेबाच्या दरबारात आला होता.त्याला हे चित्र मिळाले.मनूचीच्या चित्र संग्रहालयामध्ये असलेलं ते चित्र खाली आपण पाहू शकता.

या चित्रात शंका येण्यासारख्या गोष्टी म्हणजे महाराजांच्या शेजारी ज्या व्यक्ती आहेत. त्या सर्वांची वेशभूषा मुघल सरदार सारखी दिसते.या चित्रात एकही मावळा दिसत नाही.हे चित्र शाहिस्तेखानाशी देखील मिळते जुळते दिसते.
जरी आपण असा विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मुस्लिम सरदार देखील काम करायचे त्यामुळे ते मुस्लिम सरदार असतील.पण एकाच वेळेस सर्वच्या सर्व शक्य नाही.
असो बरे झाले वा.सी बेंद्रे यांना महाराजांचे अस्सल चित्र मिळाले.नाहीतर, आपण इब्राहिमखांनाच्या फोटोलाच महाराज समजत असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अजून अनेक काही चित्रे जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पहायला मिळतात.त्याविषयी आपण सविस्तरपणे पुढील लेखात जाणून घेऊयात.
मित्रांनो एकच खंत वाटते, आपल्या इतिहासाच्या या अमूल्य ठेवी सर्वच्या सर्व परकीय लोकांनी जतन करून ठेवलेल्या आहेत.हे सर्व आपण जतन करून ठेवायला पाहिजे होतं.आपला इतिहास आपल्याला बाहेरील देशामधून समजतो हे खूप मोठे दुर्दैव!
असो छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला या सह्याद्रीच्या प्रत्येक कणाकणात दिसतात.त्यासाठी चित्राची आवश्यकता नाही.कारण छत्रपती हा विचार आहे.तो केव्हाच मावळू शकत नाही.
“जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे”
Dhanywad
Thank you for information
काही शंका आहेत, आपण जरका नीट पाहयल तर त्या आश्र्वरूट व्यक्ती ने मंदिल घातली आहे आणि कानात सुद्धा काही घातलेल दिसत आहे.
मुघल सरदार मंदिल आणि कानात दागिने घालणे अशक्य.
कारण मुस्लिम धर्मा मधे कान टोचण्याची प्रथा नाही.
शिवाजी महाराजांची समाधी शंभर वर्षीच्याआत माती आड गेली.आसली आपली मराठी लोकांचीऔलाद चीत्राच काय घेऊन बसलाय
ह्याला जबाबदार मुगलां ची पिडी व भट म्हनजेच गांधी सरकार आमच्या बापाचा ईतीहास तोडून आम्हाला दाखवला आमला आमच्या मातीत काय पिकत ते नाही शिकवल ,संभाजी माहाराज्यां चा ईतीहास व बाबा साहेबांचा ईतीहास दाखवा नाहीतर पुस्तक जाळा
धन्यवाद🙏
म्हणून असं वाटत की महाराजांची तलवार, काही चित्र हे परकीयांनी जेवढे छान जपले आहेत ते आपली लोकं नसते सांभाळू शकले, त्यामुळे महाराजांच्या खऱ्या वस्तू आपल्याला बघायला तरी मिळतात.
आपल्याकडे दिवेआगर चा सोन्याचा गणपती चोरांनी नेऊन वितळवला पण !
….असल्या लोकांनी पैश्यासाठी महाराजांची तलवार पण गायब केली असती.
परकियांनी भारतावर खूप आक्रमणे केली. इंग्रजांनी छत्रपतींचे सर्व काही लुटले, त्यांच्या सर्व गोष्टी, म्हणून आपला इतिहास वामपंथी गद्दरांनी भ्रष्ट करून लिहिला. भारताचा पहिला शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद होता. ह्या हरामखोराने फक्त मुसलमान लुटारूच महान दाखवले.
Pingback: शिवाजी महाराजांच्या खऱ्या फोटोचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर —
हे चित्र छत्रपति शिवाजी महाराजांचेच अहे, फक्त समझुन घ्यायची गरज आहे ती म्हणते मनुची नावाच्या इटालियन फिरस्त्या ने त्याच्या पद्धतीने ते बनवून त्याच्या लिहिलेल्या इतिहासात वापरले आहे. हा मनुची सैनिकी बार काव्यांकडे लक्ष देण्यास एव्हढा सजग नसणार.
माझ्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जाणारी नाणी त्यापैकी एक नाणं माझ्याकडे आहे, माझे भाग्य समजतो
Hi Umesh,
You are really lucky. Can you please share the image of that coin or Shivrai.
Regards,
Pingback: संभाजी महाराजासारखेच या हिंदुस्थानातील वीरांना औरंगजेबाने हाल हाल करून मारले! —
Dhanyavad
Pingback: सरदेशमुखी म्हणजे काय..?
महाराजांची भवानी तलवार आपण परत मिळवु शकतो का❓