महाराणी ताराराणी

महाराणी ताराबाई-मराठा स्वराज्य जिवंत ठेवणारी रणरागिणी:भद्रकाली !जाणून घ्या संपूर्ण इतिहास

छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा साम्राज्य महाराणी ताराबाई यांनी सलग ७ वर्ष प्रतिकार करून जिवंत ठेवले। य व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शिवाजी महाराजांच्या या सुनेबद्दलचा इतिहास । #ताराबाई #tararani #rajmudra

error: Content is protected !!