Homeऐतिहासिक प्रश्नमंजुषाऐतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०२ ऐतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०२ऐतिहासिक प्रश्नमंजुषा ऐतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०२ आम्हीच ते द्येयवेडे, ज्यांना आस ती इतिहासाची,मित्रांनो आपल्या छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या स्वराज्याचा इतिहास इतका तेजस्वी आणि पराक्रमी आहे.की, तो आपल्याला स्वतः ला किती माहीत होणे गरजेचे आहे.तसेच तो आपल्या पुढच्या पिढीला आत्मसात होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तेव्हाच आपण शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवू शकतो.त्यामुळेच या ऐतिहासिक प्रश्नमंजुषा काढण्याचा विचार मी सुरू केला आहे. हल्ली लहान मुले मोबाईल गेम्स खेळण्याच्या बदल्यात याची सवय लावा.नक्कीच आपल्या राष्ट्राला मदत होईल.तुम्ही जर खरच स्वतः ला शिवशंभू भक्त म्हणत असाल तर द्या खालील प्रश्नांची उत्तरे! आणि तुमचे सर्व उत्तरे बरोबर असतील तर नावसाहित कमेंट करा.तुमचे नावे प्रसारित केले जातील.आणि हि पोस्ट सर्वांपर्यंत पोहचवयाचे काम करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दांडपट्ट्याचे नाव काय होते ? भैरव यशवंत बाजींद स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती ? जिंजी रायगड राजगड शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते ? संभाजीराजे मालोजीराजे शहाजीराजे संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ? पुरंदर पन्हाळा राजगड राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ? सईबाई जानकीबाई ताराराणी छत्रपती संभाजी महाराजांचे सवंगडी जोत्याजी केसरकर यांचे गाव कोणते होते ? पुनाळ घाटमाथा शिरूर राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव काय होते ? लखोजीराव जाधव पिलाजीराव जाधव येसाजीराव जाधव Ready to send Share this post: on Twitter on Facebook on Google+ on LinkedIn Share on: WhatsApp
Vijay Gavhane February 21, 2020 at 6:39 pm Sambhaji Maharaja yancha janm ja purandar la zala na. Not panhala. I am right. You wrong. Reply
SANKET S SHEDGE March 1, 2020 at 2:58 pm छ.संभाजी महाराजांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? क) समनयन ख) बुधभूषण ग) नखशिखा घ) जावा Reply
Sambhaji Maharaja yancha janm ja purandar la zala na. Not panhala. I am right. You wrong.
जय शिवराय 🙏
Jay shivray
खूप छान उपक्रम आहे sir..jay jijau jay shivray jay शंभूराजे
छान उपक्रम आहे
छ.संभाजी महाराजांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे?
क) समनयन
ख) बुधभूषण
ग) नखशिखा
घ) जावा
Samnayan
मस्त उपक्रम आहे आपला
सुंदर उपक्रम