Homeऐतिहासिक प्रश्नमंजुषाऎतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०५ ऎतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०५ऐतिहासिक प्रश्नमंजुषा ऐतिहासिक प्रश्नमंजुषा भाग ०५ आम्हीच ते द्येयवेडे, ज्यांना आस ती इतिहासाची,मित्रांनो आपल्या छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या स्वराज्याचा इतिहास इतका तेजस्वी आणि पराक्रमी आहे.की, तो आपल्याला स्वतः ला किती माहीत होणे गरजेचे आहे.तसेच तो आपल्या पुढच्या पिढीला आत्मसात होणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तेव्हाच आपण शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवू शकतो.त्यामुळेच या ऐतिहासिक प्रश्नमंजुषा काढण्याचा विचार मी सुरू केला आहे. हल्ली लहान मुले मोबाईल गेम्स खेळण्याच्या बदल्यात याची सवय लावा.नक्कीच आपल्या राष्ट्राला मदत होईल.तुम्ही जर खरच स्वतः ला शिवशंभू भक्त म्हणत असाल तर द्या खालील प्रश्नांची उत्तरे! आणि तुमचे सर्व उत्तरे बरोबर असतील तर नावसाहित कमेंट करा.तुमचे नावे प्रसारित केले जातील.आणि हि पोस्ट सर्वांपर्यंत पोहचवयाचे काम करा. हंबीरराव मोहिते यांचे खरे नाव काय होते? भिकाजीराव हंसाजीराव तुकोजी हरजीराव, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? रायगड सुधागड साल्हेर देवगिरी महाराणी येसुबाईंची मोघलांच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम स्वराज्यातील कोणत्या किल्ल्यावर ठेवण्यात आले होते? रायगड जिंजी अजिंक्यतारा सिंहगड संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहला? बुधभूषण नखशिखांत नायिकभेद सातशातक स्वराज्याचे चौथे छत्रपती कोण झाले? छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज (तिसरे) छत्रपती शिवाजी महाराज(दुसरे) छत्रपती तिसरे शिवाजी महाराज वारणेचा तह शाहू महाराज आणि कुणामध्ये झाला? छत्रपती शाहू महाराज छत्रपती तिसरे शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज(तिसरे) छत्रपती शिवाजी महाराज(दुसरे) कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांचे खरे नाव काय होते? शाहू संभाजी यशवंतराव शिवाजी राजश्री शाहू महाराजांचे मूळ आडनाव काय होते? घाडगे घाटगे माने भोसले शंभूराजांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांच्या माहेरचे आडनाव काय होते? जाधव पालकर निंबाळकर शिर्के Share this post: on Twitter on Facebook on Google+ on LinkedIn Share on: WhatsApp