शिवाजी महाराज आरती Lyrics shivaji maharaj aarti Lyrics

छत्रपती शिवाजी महाराज आरती ही आदर्श शिंदे यांनी गायलेली आहे.त्या आरतीचे बोल आपण खाली टाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हेआपल्याला देवासमान आहे.आपल्या शिवाजी महाराजांचे कार्य इतके उत्तुंग आहे की त्यांच्यापुढे कायम नतमस्तक व्हावेसे वाटते.

Below is the shivaji maharaj aarti lyrics. chhatrapati shivaji maharaj is our god.so everyone has responsibility to read shivaji maharaj aarti.

शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

हे, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी

दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
युन नये.

मी शिवबा शिवारी

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी

दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
व या

मी शिवबा शिवारी

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

हो, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेच्या तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

प्रौढ प्रताप पुरंदर

क्षत्रियकुलावतंस

सीवासनाधिश्वर

राजा धीराज

श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय

छत्रपती शिवाजी महाराजांची आणखी एक आरती आहे. तुम्हाला जर शिवाजी महाराजांची स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहलेली आरती पहायची असेल तर येथे क्लीक करा.

मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

3 thoughts on “शिवाजी महाराज आरती Lyrics shivaji maharaj aarti Lyrics”

  1. Pingback: Shivaji Maharaj Aarti Lyrics by Savarkar छत्रपती शिवाजी महाराज आरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!